dainik_shivner@rediffmail.com
91-9224447835
ePaper
  • मुख्यपृष्ठ
  • संपादकीय
  • राजकीय
  • क्रीडा
  • क्राईम

छायाचित्र

Gallery 2

Gallery 1

About us

शिवनेर ऑनलाईन
दि. ८ मे १९५४ रोजी शिवजयंतीच्या मुहूर्तावर साप्ताहिक ‘शिवनेर’ची स्थापना झाली होती. त्या घटनेला आता ६९ वर्षे झाली आहेत. ‘शिवनेर’ने साप्ताहिक, सांज दैनिक आणि सकाळचे दैनिक म्हणून वाचकांची प्रामाणिकपणे सेवा केली आहे. फुले, शाहू, आंबेडकरांचा सत्यशोधकी वारसा सदैव पुढे चालवला आहे. आता डिजिटल युग सुरू आहे. या युगाची कास धरून आज २२ मार्च २०२३ रोजी गुढी पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर ऑनलाईन ‘शिवनेर’चा शुभारंभ करताना आम्हाला आनंद होत आहे. ‘शिवनेर’ ऑनलाईनवर वाचकांना राजकारण, क्रीडा, मनोरंजन, गुन्हेगारी अशा विविध क्षेत्रातील ताज्या घडामोडींचे क्षणाक्षणाला अपडेट दिले जाईल.
मुंबई-पुण्यासह, महाराष्ट्र व देशाच्या कानाकोपर्‍यातील महत्त्वाच्या बातम्या तात्काळ वाचकांपर्यंत पोचविल्या जातील. हे सारे निष्पक्षपातीपणे केले जाईल. वाचकांच्या आवडीची विविध सदरे लवकरच सुरू केली जातील. आशा आहे की ऑनलाईन ‘शिवनेर’ वाचकांच्या पसंतीस उतरेल.
धन्यवाद!
नरेंद्र विश्वनाथराव वाबळे
संपादक

Recent News

केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी सहकुटुंब दिली जगप्रसिद्ध नायगरा धबधब्याला भेट*

Ketan khedekar June 10, 2025

वेल्हम गर्ल्स स्कूलने एव्हरेस्ट बेस कॅम्पला सर्व मुलींच्या मोहिमेसह नवीन उंची गाठली

Santosh Sakpal June 08, 2025

डॉक्टर जगन्नाथ हेगडे यांचे कार्य फार उल्लेखनीय माजी आमदार बाळा नांदगावकर

Ketan khedekar June 08, 2025

Popular News

'स्कूल कॉलेज आणि लाईफ' द्वारे रोहित शेट्टीचे मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण

Santosh Sakpal March 22, 2023

breaking news: महाराष्ट्र भूषण पुरस्काराला गालबोट; सोहळ्यात उष्माघाताचे बळी, सात-आठ जणांचा मृत्यू

SANTOSH SAKPAL April 16, 2023

महापालिकेकडून पाणी शुल्काचा परतावा : अभ्युदयनगर सहकारी संस्थांच्या महासंघाच्या लढ्याला यश !

Santosh Gaikwad April 12, 2023

Contact Us

52, Municipal Ind. Estate,
Dainik Shivner Marg,
Worli, Mumbai - 400018 (India)
91-9224447835
dainik_shivner@rediffmail.com
Copyright Shivner 2025. All Rights Reserved. Website Development by Master Computech