केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी सहकुटुंब दिली जगप्रसिद्ध नायगरा धबधब्याला भेट*

Ketan khedekar June 10, 2025 11:28 PM


अमेरिकेतील जगप्रसिध्द नायगरा धबधब्याला रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना.रामदास आठवले यांनी सहकुटुंब भेट दिली.अमेरिका आणि कॅनडाच्या सिमाभागात नायगरा हा जगातील सर्वात मोठा धबधबा आहे.नायगरा हे अमेरिकेतिल जगप्रसिध्द पर्यटन स्थळ आहे.नायगरा धबधब्याचे तुषार्त अंगावर झेलण्याचा आनंद आठवले कुटुंबियांनी घेतला.यावेळी ना.रामदास आळवले याच्या समवेत त्यांच्या पत्नी सिमाताई आठवले,पुत्र जित आठवले तसेच दीपक कवाडिया; रिपब्लिकन बहुजन विद्यार्थी परिषदेचे अध्यक्ष चंद्रशेखर कांबळे, करमवीर यादव उपस्थित होते.