एम.व्ही. गोठोसकर यांनी केली वयाची ९५ वर्षे पूर्ण

Santosh Gaikwad October 30, 2023 08:52 PM


मुंबई : कसोटी क्रिकेट पंच . एम.व्ही. गोठोसकर यांनी दि. ३० ऑक्टोबर रोजी वयाची ९५ वर्षे पूर्ण केली. या पार्श्वभूमिवर शिवाजी पार्क जिमखान्याचे चेअरमन दीपक मूरकर व मानद जनरल सेक्रेटरी संजीव खानोलकर यांनी पुणे येथील निवास्थानी जाऊन  गोठोसकर यांचा सत्कार केला.  गोठोसकर हे शिवाजी पार्क जिमखान्याचे माजी अध्यक्ष आहेत.