गोइंग टू स्‍कूल आणि ओरॅकलकडून मुंबईमध्‍ये मॅच डे २०२४ चा शुभारंभ

Santosh Sakpal March 02, 2024 10:32 AM

·       गोइंग टू स्‍कूलचा 'आऊटडोअर स्‍कूल फॉर गर्ल्‍सउपक्रम सरकारी शाळांमधील इयत्ता ५वी ते १०वी च्‍या विद्यार्थीनींना एकीकृत कौशल्‍य अभ्‍यासक्रमाच्‍या माध्‍यमातून एसटीईएमडिजिटलशाश्‍वत उद्योजकता कौशल्‍यांसह क्रीडाचे
(
फूटबॉलज्ञान देतो.

·       ओरॅकल मुंबईबेंगळुरू आणि रायचूरउत्तर कर्नाटकमधील विद्यार्थीनींना एसटीईएम कौशल्‍ये शिकण्‍यास पाठिंबा देते.

·       आऊटडोअर स्‍कूलचा भारतभरातील . दशलक्ष मुलींना हवामान बदलाचे निराकरण करण्‍यासाठी आवश्‍यक असलेल्‍या कौशल्‍यांसह सुसज्‍ज करण्‍याचा मनसुबा आहेज्‍यासाठी शाळेतील विद्यार्थीनींना क्रीडा  एसटीईएम कौशल्‍यांचे ज्ञान देत आहे.  

मुंबईमार्च गोइंग टू स्‍कूल या सर्जनशील ना-नफा तत्त्वावर आधारित ट्रस्‍टने बीएमसी आणि ओरॅकल यांच्‍यासोबत सहयोगाने शाळेमध्‍ये विद्यार्थीनींना एसटीईएम कौशल्‍यांसह यशस्‍वी होण्‍यास आणि सर्वात मोठे आव्‍हान हवामान बदलाचे निराकरण करण्‍यास सुसज्‍ज करण्‍यासाठी क्रीडा क्षमतेला प्रशंसित करण्‍याकरिता 'मॅच डे २०२४'चे आयोजन केले.

मुलींच्‍या कथेला अधिक प्राधान्‍य देत आगामी टीव्‍ही सिरीजमध्‍ये दिसणाऱ्या ११ मुलींच्‍या टीमसोबत सर्वसमावेशक चर्चासत्रासह दिवसाची सुरूवात झालीया चर्चासत्रामध्‍ये एसटीईएम कौशल्‍ये शिकण्‍यासाठी क्रीडा क्षमतेबाबततसेच मुलींना हवामान बदलासाठी उद्योग सोल्‍यूशन्‍स डिझाइन करण्‍याकरिता आवश्‍यक असलेली एसटीईएम कौशल्‍ये शिकण्‍यास  अनुभवण्‍यास सक्षम करण्‍यासाठी डिझाइन कराव्‍या लागणाऱ्या उद्योग सोल्‍यूशन्‍सबाबत चर्चा करण्‍यात आली.

गोइंग टू स्‍कूलने सरकारी शाळांमधील विद्यार्थीनींसाठी आऊटडोअर स्‍कूल फॉर गर्ल्‍स उपक्रमएसटीईएम स्किल्‍स प्‍लस स्‍पोर्ट शैक्षणिक उपक्रम राबवण्‍यासाठी बीएमसीसोबत सामंजस्‍य करारावर (एमओयूस्‍वाक्षरी केली आहेओरॅकल मुंबईबेंगळुरू आणि रायचूरउत्तर कर्नाटकमधील विद्यार्थीनींना एसटीईएम कौशल्‍ये शिकण्‍यास पाठिंबा देते

गेल्‍या पाच वर्षांपासून ओरॅकलच्‍या गोइंग टू स्‍कूलला पाठिंब्‍याने संस्‍थेला प्रत्‍यक्ष, ऑफलाइनऑनलाइनबाहेरून आणि राष्‍ट्रीय टेलिव्हिजनच्‍या माध्‍यमातून ३००,००० तरूणांपर्यंततसेच १० दशलक्षहून अधिक तरूण  त्‍यांच्‍या कुटुंबियांपर्यत पोहोचण्‍यास सक्षम केले आहे.

मुंबईतील चर्चगेट येथे कर्नाटक स्‍पोर्टिंग असोसिएशनच्‍या मैदानावर फूटबॉल खेळाचा शुभारंभ करत बृहन्‍मुंबई महानगरपालिकेचे शिक्षणाधिकारी श्रीराजेश कंकाल यांनी आगामी टीव्‍ही सिरीजमध्‍ये दिसणाऱ्या ११ मुलींच्‍या टीमसोबत मुलींना हवामान बदलासाठी समस्‍या-निवारण उद्योग सोल्‍यूशन्‍स डिझाइन करण्‍यास सक्षम करण्‍याकरिता एसटीईएम कौशल्‍ये  क्रीडाच्‍या क्षमतेबाबत चर्चा केलीइतर अतिथी म्‍हणून मुंबई सिटी एफसीचे अकॅडमी डायरेक्‍टर श्रीदिनेश नायर आणि क्‍लबमधील इतर फूटबॉल खेळाडू यावेळी उपस्थित होते

आऊटडोअर स्‍कूल फॉर गर्ल्‍स प्रकल्‍प भारतातील सरकारी शाळांमधील इयत्ता ५वी ते १०वीच्‍या विद्यार्थीनींना शालेय वेळापत्रकादरम्‍यान एकीकृत कौशल्‍य अभ्‍यासक्रमाच्‍या माध्‍यमातून डिजिटल, जीवनएसटीईएम  शाश्‍वत उद्योजकता कौशल्‍यांसह क्रीडाचे (फूटबॉलज्ञान देतोहा उपक्रम विद्यार्थीनींना त्‍यांचे शिक्षण पूर्ण करण्‍यासाठी आवश्‍यक असलेल्‍या कौशल्‍यांसह सुसज्‍ज करण्‍यासोबतमैदानावर दाखवलेल्‍या त्‍यांच्‍या खेळाला शहराच्‍या कानाकोपऱ्यापर्यत प्रसारित करण्‍यासाठीशाश्‍वत उद्योगांची सुरूवात करण्‍यासाठी, हवामान बदलाचे निराकरण करण्‍यासाठी आणि शहरातील दोन सर्वात मोठी आव्‍हाने तरूण बेरोजगारी  हवामान बदलाचे निराकरण करण्‍यासाठी सक्षम करण्‍यास डिझाइन करण्‍यात आला आहे.  

'आऊटडोअर स्‍कूल फॉर गर्ल्‍सहा उत्तम उपक्रम आहेजो आमच्‍या विद्यार्थीनींना उज्‍ज्‍वल भविष्‍यासाठी सुसज्‍ज करेल आणि आम्‍हाला 'मॅच डे २०२४'चा भाग असण्‍याचा आनंद होत आहेआम्‍ही यांसाररख्‍या लक्षवेधक सहयोगांच्‍या माध्‍यमातून यासारखे डायनॅमिक उपक्रम सादर करू शकतो,'' असे बृहन्‍मुंबई महानगरपालिकेचे शिक्षणाधिकारी श्रीराजेश कंकाल म्‍हणाले.

''फूटबॉलच्‍या माध्‍यमातून मुलींना सक्षम करण्‍याचा प्रयत्‍न त्‍यांना ज्ञान देण्‍यासोबत त्‍यांच्‍या भविष्‍याला आकार देण्‍यास साधने प्रदान करण्‍यासाठी आणि अडथळ्यांना दूर करण्‍याकरिता प्रेरित करण्‍यासाठी आहेमुंबई सिटी एफसी मोठे स्‍वप्‍न पाहणाऱ्या प्रत्‍येक मुलीला पाठिंबा देतोजेथे एक मुलगी शिकली तर सर्व देश शिकतो हे तत्त्‍व सार्थ ठरेल,'' असे मुंबई सिटी एफसीचे अकॅडमी डायरेक्‍टर श्रीदिनेश नायर म्‍हणाले.

आम्‍ही सरकारी शाळांमधील विद्यार्थीनींशी संलग्‍न होण्‍याकरिता बीएमसीसोबत सहयोगाने काम करत आहोत आणि आम्‍हाला ही संधी देण्‍यासाठी त्‍यांचे आभार व्‍यक्‍त करतोओरॅकल तीन भौगोलिक क्षेत्रांमधील मुलींना लक्षवेधक एसटीईएम कौशल्‍यांचे शिक्षण देण्‍यासाठी या उपक्रमामधील आमचा प्रमुख भागीदार आहेत्‍यांनी महत्त्वाकांक्षी जिल्‍हा रायचूर, उत्तर कर्नाटकमध्‍ये हा प्रकल्‍प राबवण्‍यासाठी अग्रणी पुढाकार घेतला आहेआम्‍ही प्रमाणित शहरी मॉडेल नव्‍या क्षेत्रांपर्यत घेऊन जाण्‍याच्‍या दृष्‍टीकोनासाठी ओरॅकलचे आभार मानतोपहिल्‍यांदाच भारतातील सरकारी शैक्षणिक यंत्रणेमध्‍ये मुली फूटबॉल खेळत आहेत आणि हवामान बदलाचे निराकरण करण्‍यासाठी शाळेमध्‍ये एकीकृत एसटीईएम कौशल्‍यांचे ज्ञान घेत आहेत,'' असे गोइंग टू स्‍कूलच्‍या मुख्‍य कार्यकारी अधिकारी लिसा हेडलॉफ म्‍हणाल्‍या.

गोइंग टू स्‍कूलने शालेय वेळापत्रकादरम्‍यान सरकारी शाळांमध्‍ये आऊटडोअर स्‍कूल फॉर गर्ल्‍स उपक्रमाची अंमलबजावणी करण्‍यासाठी कर्नाटक सरकार आणि गोवा सरकारसोबत देखील सामंजस्‍य करारांवर स्‍वाक्षऱ्या केल्‍या आहेतत्‍यांनी १८ वर्षांहून अधिक तरूण महिलांसाठी एक्‍स्‍पेरिण्‍टीयल बिझनेस स्‍कूल क्रॅश कोर्सेस देखील सुरू केले आहेतज्‍यामुळे या तरूण महिलांना साइटवरशहराबाहेर स्‍टार्ट-अप उद्योजकांकडून शाश्‍वत उद्योजक कौशल्‍ये शिकता येत आहेतआऊटडोअर स्‍कूल सारखे बाहेर राबवण्‍यात येणारा सिटी बिझनेस स्‍कूल्‍स फॉर यंग विमेन उपक्रम जे.पीमॉर्गनचा पाठिंबा असलेल्‍या त्‍यांच्‍या युथ व्‍हेंचर फंड उपक्रमाचा भाग आहेविद्यार्थीनीने क्रॅश कोर्स पूर्ण केल्‍यानंतर ती हवामान बदलाचे निराकरण करणाऱ्या व्‍यवसायाचा शोध घेण्‍यास सुरूवात करू शकते, जेथे तिला डॉईश बँकेकडून स्‍टार्ट-अप सीड कॅपिटल अनुदानासाठी साह्य मिळू शकते.

विद्यार्थीनींना शालेय स्‍तरावर आवश्‍यक असलेली कौशल्‍ये शिकण्‍यास आणि शाळेमधून हवामान बदलाच्‍या निराकरणासाठी त्‍यांच्‍या पसतींच्‍या शाश्‍वत उद्योगामध्‍ये समाविष्‍ट होण्‍यास सक्षम करण्‍याप्रती कटिबद्धता बहु-सहयोगी उपक्रम आहे आणि त्‍यामधून आमच्‍या भविष्‍यामध्‍ये मुली  महिलांची निर्णायक भूमिका दिसून येते.