52, Municipal Ind. Estate,
Dainik Shivner Marg,
Worli, Mumbai - 400018 (India)
मुंबई प्रतिनिधी
भाजपा नेते क्रेडिट सोमय्या यांनी केलेल्या दखलपात्र गुन्ह्याची तक्रार मुंबई पोलीस स्टेशन रायगड पोलीस यांच्याकडे करून देखील कारवाई होत नाही तसेच ही तक्रार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करून देखील केवळ पक्षातील नेते म्हणून त्यांच्यावर कारवाई करत नाही. बीजेपी चे राज्य सर्वसामान्यांना न्याय मिळणार का? अशा प्रकारचे
अशा प्रकारचा बॅनर घेऊन मंत्रालयाच्या बाहेर निदर्शने करणाऱ्या एका इसमास पोलीस प्रशासनाने त्वरित ताब्यात घेऊन त्यांना आंदोलन करण्यापासून रोखले. ही लोकशाहीची हत्या असल्याची माहिती उपस्थित निदर्शन करणाऱ्यांनी दिली.